कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार:सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार :सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार :
आजचा सुविचार :प्रकृतीशी सुसंगत राहणे ही खरी संपन्नता आहे.
महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ


श्री. जिष्णू देव वर्मा
राज्यपाल


श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री


श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री


श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
गावाविषयी
– मा. योगिता विशाल रिठे ,सरपंच ,पिंपरी निपाणी -भ्रम.क्र. ९५७९६९२११० "गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा" असा संदेश वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिला आहे. राष्ट्रसंताचा हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणून अमरावती जिल्हातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतील पिंपरी निपाणी या गावाने डोंगराएवढ्या उंचीची कामे करीत विधवा कुप्रथा बंदीचा ठराव घेऊन राज्य पातळीवर गौरव प्राप्त केला आहे. पिंपरी निपाणी चे सरपंच मा.योगिता विशाल रिठे यांनी गाव विकासाचे ध्येय स्वीकारले. त्यांचा विश्वास कृतीत आणण्यासाठी ग्रामविकास अधिकारी मा.विक्रम मोतीराम पिसे , उपसरपंच, ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे.गावातील नागरिकांना उच्चदर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून विविध पुरस्कार मिळविलेल्या महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान , संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व आर. आर. आबा पाटील…
![member]()
योगिता विशाल रिठे
सरपंच
![member]()
पुष्पा राजू प्रघणे
उपसरपंच
![member]()
विक्रम मोतीराम पिसे
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
दीपिका किशोर रिठे
सदस्य/सदस्या
![]()
पुष्पा रमेश रिठे
सदस्य/सदस्या
![]()
सुजाता प्रदीप डोंगरे
सदस्य/सदस्या
![]()
प्रतिक ज्ञानेश्वर रिठे
सदस्य/सदस्या
![]()
गणेश उकंडा धामणे
सदस्य/सदस्या
![]()
रोषण शंकर रिठे
पाणीपुरवठा कर्मचारी
![]()
गोकुल चरणदास गजभिये
ग्रामपंचायत कर्मचारी
![]()
सुनिल जगन्नाथ काजे
संगणक परिचालक
![]()
संदीप सहदेव डोंगरे
पोलीस पाटील
![]()
साधना सुधाकरराव मंडवधरे
कृषी सहाय्यक
![]()
अक्षय राजेश धार्मिक
विद्युत सहाय्यक
![]()
सुभाष उकंडाजी थोरात
तलाठी
![]()
मुसवीर खान शब्बीर खान पठान
तंटामुक्त अध्यक्ष
लोकसंख्या माहिती
- पुरुष
- 631
- स्त्री
- 598
- एकूण लोकसंख्या
- 1229
- अनुसूचित जाती
- 512
- अनुसूचित जमाती
- 0
- भटक्या जमाती
- 0
- इतर मागास वर्ग
- 0
- खुला / इतर
- 0
ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत पिंपरी निपाणी गाव हे धानोरा गुरव रोड ते पापड रोड वरून उत्तरेस 2 कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत पिंपरी निपाणी ग्रामपंचायत ची स्थापना १९६२ या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत पिंपरी निपाणी मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत पिंपरी निपाणी अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत पिंपरी निपाणी ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत पिंपरी निपाणी मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत पिंपरी निपाणी अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत पिंपरी निपाणी सन २०१५-२०१६ मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत पिंपरी निपाणी ISO प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
-
ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)
- ग्रामपंचायत स्थापना1962
- एकूण लोकसंख्या1129
- एकूण पुरुष531
- एकूण महिला598
- गावाचे भौगेलिक क्षेत्र0
- एकून खातेदार संख्या380
- एकून कुटुंब संख्या315
- एकून घर संख्या315
- एकून शौच्छालय संख्या 315
- गृह कर
- पाणी कर
- एकून खाजगी नळ सख्या 315
- एकून सार्वजनिक नळ सख्या 4
- एकून हातपंप11
- विहीर3
- टयुबवेल
- इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या 20
- सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी110
- एकून शेतकरी संख्या180
- एकून सिचंन विहिरीची संख्या45
- एकून गुरांची संख्या450
- एकून गोठयांची संख्या30
- बचत गट संख्या18
- अंगणवाडी 1
- खाजगी शाळा संख्या 0
- जिल्हा परिषद शाळा संख्या 2
- एकून गोबर गॅस संख्या 3
- एकून गॅस जोडणी संख्या315
- एकून विद्युत पोल संख्या130
- प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र 0
- प्रवासी निवारा1
- ग्राम पंचायत कर्मचारी2
- संगणक परिचालक1
- ग्राम रोजगार सेवक1
- महिला बचत गट संस्था3
- समाज मंदिर 1
- हनुमान मंदिर1
- पशुवैधाकिय दवाखाना0
- पोस्ट आफिस1























